For a better experience please change your browser to CHROME, FIREFOX, OPERA or Internet Explorer.

Vitthalwadi : Portal for Farmers

भारतीय शतकरी म्हणजे फक्त शेती करणारा तो कधीच त्याणी स्वतः पिकवलेला शेतमाल बाजारात विकु शकत नाही हे चुकीच समीकरन, भारतीय शतकरी एकत्रीत येवुन बाजारभाव किंवा मुल्य निर्धारीत करत नाही आणि म्हणुन भारतातल्या शेतकर्यानी पिकवलेल धान्य भाजीपाला फले फुले इत्यादि कमी कींमतीत किंवा बेभाव विकावे लागतात, तसेच हा शेतमाल खरेदी कराणारा ग्राहक याला सुध्दा जास्त भाव किंवा बेभावात शेतमाल खरेदी करावा लागतो,
नेमका हाच प्रश्न लक्षात घेता एक सुवर्णमध्य या वेबसाइट च्या माध्यमातुन शेतकर्याना आणि ग्राहकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
www.vitthalwadi.in या वेबसाइट वर तुम्ही शेतमाल विकु शकता खरेदी करु शकता आणि तुमच्या शेतमालाची जाहीरात सुध्दा करु शकता.

What are you looking for ?

Top Android App
Android App